बजाज फिनसर्व्ह AMC ने म्युच्युअल फंडात सुरू केली थेट UPI पेमेंटची सुविधा…
म्युच्युअल फंड (Mutual funds)आता केवळ दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून नव्हे तर दैनंदिन खर्चाचे साधन म्हणून देखील वापरले जात आहेत. बजाज फिनसर्व्ह एएमसीने “पे विथ म्युच्युअल फंड” हे एक अनोखे वैशिष्ट्य सुरू…