72 वर्षाच्या आजोबांनी 27 वर्षाच्या मुलीशी केलं लग्न….
राजस्थानमधील जोधपूर येथे परदेशी पाहुण्यांसाठी शाही विवाहसोहळा पार पडला. यावेळी, भारतीय परंपरेपासून प्रभावित झालेल्या एका युक्रेनियन जोडप्याने हिंदू वैदिक विधींनुसार लग्न केलं. हे जोडपे गेल्या तीन ते चार वर्षांपासून लिव्ह-इन…