सकाळी तुम्ही या गोष्टी पाहिल्या तर दिवस जातो खराब, कशी घ्यावी काळजी?
लोक आयुष्याची प्रत्येक सकाळ वेगवेगळ्या सवयींनी सुरू करतात. कुणी योग-व्यायामाने (yoga) तर कुणी चहा-नाश्त्याने दिवसाची सुरुवात करतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर केलेल्या काही छोट्या चुका दिवसभराच्या मानसिक स्थितीवर आणि आयुष्यावर…