Author: smartichi

गॅसचा नॉब सुरूच राहिला अन्… लहानशा चुकीनं घेतला बहीण-भावाचा जीव, तर 3 जण रुग्णालयात

सोलापुरात एका कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत पाच जणांच्या संसारावर भयानक प्रकार घडला. दोन चिमुकले, आई – वडील आणि आजी रात्री झोपले आणि सकाळी…

राज्यात आजही पाऊस हजेरी लावणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

पावसाळ्याचा(Rain) शेवटचा महिना सुरू असूनही कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने १ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून…

“आजपासून पाणीही पिणार नाही…”, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबईतील आझाद मैदानात आज (1 सप्टेंबर) चौथ्या दिवशीही मराठा आरक्षण(reservation) आंदोलन सुरूच आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनामुळे सोमवारी (१ सप्टेंबर) सकाळी दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता…

आज अनेक शुभ योग; ‘या’ 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस…

वैदिक शास्त्रानुसार, आज 1 सप्टेंबर 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस सोमवार असल्या कारणाने हा दिवस आपण भगवान शंकराला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने धनु राशीत(zodiac signs) प्रवेश केला…

अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड…

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले असता राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

वाल्मिक कराड जेलमधून बाहेर येणार?, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर शनिवारी (30 ऑगस्ट) बीड सत्र न्यायालयात…

महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा

राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. नुकतंच अजित पवार यांनी पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. पुणे मनपात भाजप(politics) राष्ट्रवादीला…

Reel साठी वाट्टेल ते! धावत्या ट्रेनसमोर पुलावरून तरुणांनी मारली उडी; Video Viral

सध्या लोकांना व्हायरल होण्याचे वेड लागले आहे. लोक यासाठी जीव धोक्यात घालत आहे. धोकादायक ठिकाणीवर स्टंटबाजी करत आहे. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. पण लोक सुधारण्याचे नाव घेत नाही. यामध्ये…

गोकुळच्या दूध दरात झाली वाढ; म्हैस-गायीचे दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागले

कोल्हापूर : गोकुळ दूध (milk)संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन…

 ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला…

मुंबई : बहुचर्चित पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) शक्तिपीठ(Shaktipeeth) महामार्ग प्रकल्पाला अखेर सरकारने मान्यता दिली आहे. यासोबतच या महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचा स्थगिती आदेशही रद्द करण्यात आला आहे.…