Category: कोल्हापूर

बहुतांशी पालिका महायुतीकडे……मुंबईत ठाकरे बंधूंचा पराभव

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मुंबई महापालिकेची सूत्रे महायुतीच्या हाती देऊन तेथील मतदारांनी मुंबई कोणाची (brothers) या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांना फारसे यश प्राप्त झालेले नाही. मनसेचा व्यक्तिगत…

कोल्हापुरात महायुतीचा गुलाल, काँग्रेसचा निसटता पराभव, करवीरनगरीत नगरसेवकाचे गणित काय?

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल अखेर जाहीर झालेत. (calculation) यामध्ये महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. ८१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीला एकूण ४५ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपने…

‘किती संघर्ष करताय? आमच्यासोबत या!’ मुश्रीफ यांचे आ. सतेज पाटील यांना जाहीर आवाहन

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या (public) मतमोजणीला शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. साडेदहाच्या सुमारास निकालाचे कल स्पष्ट होऊ लागल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला. याच दरम्यान गोकुळ…

कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये आज दुपारी दोन गटांमध्ये (groups) अचानक तुफान हाणामारी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर वातावरण आधीच तणावपूर्ण असताना, एका किरकोळ वादातून हा…

सतेज पाटलांवर शारंगधर देशमुखांनी नाव न घेता केली टीका, दोनचं वाक्यात पाडला कंडका

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज ठरलेल्या (naming) लढतीत शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला, काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासमोर सतेज पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे राहुल…

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीने पसा 66.54% मतदानाची नोंद झाली.(candidates) या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष असेल? दरम्यान, राज्यामध्ये फक्त कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती झाली असून या ठिकाणी थेट महायुती विरुद्ध…

“प्रशासक राज” चे उरले काहीच दिवस!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील सर्वच म्हणजे 29 महापालिकांच्या सार्वत्रिक (rule) निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. काही दिवसात तिथे लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात येणार आहे आणि त्यामुळे गेल्या चार ते…

निवडणुकीवर पैशाचा प्रभाव…एक” राज ” किय चिंता आणि चिंतन

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी विकास कामे केली आहेत, असा तुमचा दावा असेल आणि हा दावा (money) सत्याच्या कसोटीवर उतरणारा असेल तर महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना पैसे वाटण्याची गरज काय? हा स्वाभिमानी मतदारांना…

कोल्हापूरची हद्द वाढ होणार देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोल्हापूर शहराची हद्द वाढ, पंचगंगा नदीचे प्रदूषण, महापुराची समस्या,(expanded) यासह विकासाशी निगडित असलेलेसर्वच प्रश्न नजीकच्या काळातसोडवले जातील असे सुस्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापूरात बोलताना दिल्यामुळे…

निवडणुकीत बाजी कोण मारणार?…घोडा मैदान जवळच आहे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मुंबईसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकां अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत.(moment)महायुती आणि महाविकास आघाडी मोठ्या ताकतीने आणि मोठ्याने इर्षेने या निवडणुकीत उतरली आहे.या महासंग्रामात बाजी कोण मारणार? याचे उत्तर येणाऱ्या शुक्रवारी…