Category: कोल्हापूर

ब्रेन ड्रेन थांबणार….! भारतीयांच्या नोकऱ्याही धोक्यात…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : भारतामधील कुशल, अति कुशल मनुष्यबळ अमेरिकेत येऊच नये हा दुष्ट हेतू समोर ठेवून नोकरीविषयक”एच वन बी”व्हिसा नियमात बदल करण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी स्वाक्षरी करून पुन्हा एकदा…

जीभ वळवळते, भाषा कळवळते……

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: देवानं तोंड दिलय म्हणून काहीही बोलायचे काय? किंवा जिभेला काही हाड आहे की नाही? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते तेव्हा समोरचा कुणीतरी काहीतरी बरळतोय किंवा भाषा सभ्यतेला दाढेखाली…

…….आणि नरेंद्र मोदी यांचा राजीनामा झालाच नाही…..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तची भगवी शाल अंगावर घातली गेल्यानंतर संबंधिताने दुसऱ्यासाठी आपली जागा रिक्त केली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी काही महिन्यापूर्वी एका…

कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेत्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. पंतप्रधान मोदी यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण देशामध्ये विविध उपक्रम, शिबिरे राबवण्यात आली(gold…

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली अन्…

हातकणंगले : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या(crime) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता टोप (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर…

कोण करतंय असलं “लाल” रंगाच गलिच्छ राजकारण..?

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : घरात पूर्णपणे राजकीय वातावरण असताना राजकीय (politics) मंचावर अगदी क्वचित उपस्थिती दाखवणाऱ्या, शिवसैनिकांच्या “मॉसाहेब” अर्थात मीनाताई ठाकरे यांनी कधीही राजकारणात सक्रिय भागीदारी केली नाही आणि नव्हती.…

स्था.स्व. संस्था निवडणुकांची रणधुमाळी आता पुढील वर्षी

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : काही अपरिहार्य कारणामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका आता आणखी काही दिवसांसाठी पुढे गेल्या आहेत. आता या निवडणुका(elections) नव्या वर्षातच होणार आहेत. मात्र 31 जानेवारी…

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे

कोल्हापूरमध्ये हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांनी सामाजिक आणि आर्थिक चिंतेला चालना दिली आहे. सायबर गुन्हेगार आता डिपफेक(Deepfake) तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे चेहरे किंवा आवाज तयार करतात, ज्यामुळे लोकांची आर्थिक आणि…

मैदानावरचा सर्जिकल स्ट्राइक

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : “ए के 47” आणि क्रिकेटची(cricket) बॅट एकत्र असू शकत नाहीत, असूही नयेत. पण तरीही रविवारी रात्री दुबई येथील स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना…

उच्च विद्याविभूषितांची गुन्हेगारी!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता, विद्रोही वातावरण, शिक्षण आणि संस्काराचा अभाव याच्या एकत्रित परिणामातून गुन्हेगार घडत असतात. तथापि ही पारंपारिक कारणे आता इतिहास जमा झाली आहेत. कारण आता…