Category: कोल्हापूर

किस्मत की हवा कभी नरम कभी गरम

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी आयुष्य हे विचित्र असतं.वेडी वाकडी वळणं घेत असतं.(twists) इथं कुणी रावाचा रंक तर कधी रंकाचा राव होतो. कुणी आमदाराचा नामदार होतो आणि एक वेळ अशी येते की यापैकी…

नवाब मलिक, भाजपची अडचण! महायुतीमध्ये तणाव ‌ ?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने, अजितदादा पवार यांनी मुंबई शहरात (Tension)माजी मंत्री नवाब मलिक यांना पुढे आणले, त्यांच्याकडे नेतृत्व दिले तर तुमचे आमचे जमणार नाही असे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात…

वातावरण तापू लागलं !मुंबईत ठाकरे बंधू एकत्र

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (heating)राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजवल्यानंतर आता राज्य पातळीवर वातावरण तापू लागला आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे राजकीय पक्षांतर्गत इनकमिंग…

“आम्ही बाई जोरात”मुळे कारभाऱ्यांची संख्या वाढणार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण होतं.(Strong)आता ते 50 टक्क्यावर पोहोचलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 29 महानगरामध्ये“आम्ही बाई जोरात”असे चित्र दिसणार आहे. तर कोल्हापूर महानगरात”कारभारी जोरात” असणार आहेत.…

महापालिका उमेदवारांसाठी आता रात्र थोडी सोंगे फार !

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मतदार याद्यांच्या संदर्भात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे समाधान करण्यात आले आहे.(candidates) त्यांच्या सर्व शंका आणि कुशंका यांचे निरसन करण्यात आले आहे असा दावा करत राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे…

गर्भाशयातील बाळाचा आता…कागदोपत्री “बाप” बदलतात! उत्तरार्ध

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी आपल्या वंशाला दिवा पाहिजे, ही मानसिकता आजची नाही. तर फार पूर्वीपासूनची आहे.(legal) सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार दोघांनीही करवून घेतल्यानंतरअपत्य प्राप्ती होणार नाही हेवास्तव पुढे येते तेव्हा मग वंशाच्या…

काल स्त्रियांची खरेदी विक्रीआज गर्भातल्या बाळाची!पूर्वार्ध

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी मध्ययुगीन काळात अनेक देशांमध्ये गुलामगिरी व्यवस्था होती. घर कामासाठी, (selling)शारीरिक सुखासाठी, स्त्रियांचा बाजार भरायचा. लिलाव पद्धतीने त्यांची विक्री व्हायची. स्त्रियांची गुलामगिरी अर्थात खरेदी विक्री उत्तर भारतातील उत्तर भारतातील…

कोल्हापूर आहे सॉफ्ट टार्गेट? सावधानता, खबरदारी हवीच

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयातपाच ठिकाणी बॉम्ब पेरले आहेत अशा (vigilance)आशयाचा एक ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर घबराटीचे वातावरण तयार झालेच शिवाय भयंकर खळबळ सुद्धा उडाली. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली संपूर्ण परिसरपिंजून काढल्यानंतर…

कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे अखेर स्वप्न वास्तवात येणार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी कोकणच्या जनतेने रेल्वेचे पाहिलेले स्वप्न शंभर वर्षानंतर विसाव्या शतकाच्यानवव्या दशकात पूर्ण झाले.(project) कोकण रेल्वे हा अभियांत्रिकी आणि स्थापत्य शास्त्रातीलअविष्कार आणि चमत्कार समजला जातो. आता हे पुन्हा घडणार आहे…

खळबळजनक! 8 कोटींची खासगी भिशी अडचणीत आली; कोल्हापुरातील BJP नेत्याचं धक्कादायक पाऊल

गुंतवणूकदारांचे पैसे वेळेत देऊ न शकल्यामुळे विषारी औषध प्राशन करून (trouble)आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील एका भाजप नेत्याने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून सर्वच गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.…