Category: कोल्हापूर

कुरुंदवाडमध्ये पुन्हा भानामतीचा प्रकार…

कुरुंदवाड शहरात रविवारी सकाळी भानामती (Bhanamati)आणि करणी-जादूटोण्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. शहराच्या विविध वेशींवर आणि चौकांत कापडात गुंडाळलेले संशयास्पद साहित्य आढळून आले, ज्यामध्ये माती, हळद-कुंकू, तांदूळ, भिजवलेला…

कुणाला नकोसे झाले आहेत मनोज जरांगे पाटील…..?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मराठा समाजाला आरक्षण(reservation) देण्यात यशस्वी (?) ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर आता कोणताच विषय शिल्लक नसल्यामुळे आता ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बोलू लागले आहेत. इतर विषयांवर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया…

पाणी मुरलंय “जमिनी”त! अजित पवार अडचणीत!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: पुणे येथील जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील महार वतनी जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्यामुळे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे चांगलेच अडचणीत…

कोपेश्वर मंदिर हजारो दिव्यांनी उजळले…

कुरुंदवाड (ता. शिरोळ) — खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिरात(Temple) बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक उत्साहात दीपोत्सवाचा अद्भुत सोहळा साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला आणि भक्तिभाव व…

निवडणुका जाहीर झाल्या! राजकीय हालचाली वाढल्या!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मतदार यादी मधील दोष, चुका काढून मगच निवडणुका घ्या, निर्दोष मतदार यादी तयार होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला या विरोधकांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज्या निवडणूक…

बिबट्यांच संकट मानवनिर्मित

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मानवी वस्तीच्या आसपास वावरणाऱ्या व्याघ्र कुळातील बिबट्याने माणसावर हल्ले सुरू केल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे. आता या भरमसाठ संख्येने वाढलेल्या बिबट्यांचे करायचं काय? या प्रश्नाने सर्वसामान्य माणूसच नाही…

गौरवाड ता. शिरोळ येथे दिवाळीनिमित्त भव्य किल्ला स्पर्धा संपन्न

गौरवाड (ता. शिरोळ) – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गौरवाड परिसरातील सात गावांनी एकत्र येऊन भव्य “किल्ला स्पर्धा” आयोजित केली होती(competition). या अनोख्या उपक्रमात नदीपलीकडील सात गावांतील तब्बल 55 मंडळांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या…

ज्यो गीरा,वहि “सिकंदर”!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र (Maharashtra)केसरी सिकंदर शेख याला अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुस्ती शौकीन जितका हादरला तितके हादरे कुस्ती क्षेत्राला बसले नाहीत.…

वनतारामध्ये ‘महादेवी’ची वैद्यकीय तपासणी पूर्ण

जयसिंगपूर : गुजरात येथील वनतारा केंद्रात ‘महादेवी’ हत्तीणीची (elephant)वैद्यकीय तपासणी रविवारी करण्यात आली असून, या तपासणीचा अहवाल संयुक्त पथकाने उच्चस्तरीय समितीकडे (एचपीसी) सादर केला आहे. आता या प्रकरणावरील पुढील निर्णय…

हुपरी पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यासह पंटर ७० हजार रुपयांची लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : पट्टणकोडोली परिसरात लाचलुचपत विभागाने आज (शनिवार) कारवाई करत पोलिस पंटर रणजीत बिरांजे याला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तीनपानी जुगार अड्यावर झालेल्या छाप्यातील आरोपींकडून सुटका करून…