आता लडाख मध्ये उद्रेक केंद्र शासनाची चिंता वाढली
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर, काश्मीर, (outbreak)जम्मू आणि लडाख असे त्रिभाजन करण्यात आले. हा निर्णय सुमारे सहा वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 2019 मध्ये घेतला गेला. आता…