Category: क्रिडा

या भारतीय खेळाडूने घेतला संघ सोडण्याचा निर्णय

गेल्या काही काळात अचानक निवृत्तीचे, संघ सोडण्याच्या बातम्या क्रिकेट(cricket) विश्वातून येत आहेत. आता अशीच एक बातमी क्रिकेट विश्वातून येत आहे. भारतासाठी 16 टेस्ट सामने खेळलेला अनुभवी फलंदाज हनुमा विहारीने आंध्र…

मीराबाई चानूचं जबरदस्त पुनरागमन! राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने एक वर्षाच्या विश्रांतीनंतर शानदार पुनरागमन करत राष्ट्रकुल भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक(gold medal) पटकावले. टोकियो ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाईने सोमवारी महिलांच्या 48 किलो वजनी गटात नवा विक्रम प्रस्थापित…

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे BCCI ला ₹3580000000 चा फटका? टीम इंडियावरही परिणाम!

संसदेने ऑनलाइन गेमिंगचे नियमन करण्यासाठी आणलेल्या विधेयकाचा पहिला मोठा परिणाम क्रिकेट(Cricket) मैदानावर पाहायला मिळणार आहे. या कायद्यामुळे टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजक ड्रीम 11ने 358 कोटी रुपयांच्या करारातून माघार घेण्याचा निर्णय…

6,6,6,6,6,2,6… सात चेंडूत भन्नाट फटकेबाजी; हा तरुण कोण?

भारतात क्रिकेटमध्ये (cricket)खूप टॅलेंट आहे असं नेहमी म्हटलं जातं, ते तुम्ही अनेकदा ऐकलं सुद्धा असेल. पण आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या टुर्नामेंटमुळे असं टॅलेंट समोर येतय. T20 क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून तर…

 पुढच्या सीझनमध्ये नव्या नावासह मैदानात उतरणार नीता अंबानींची टीम

मुंबई इंडियन्सच्या (Indians)मालकीण नीता अंबानी यांनी त्यांच्या इंग्लंडमधील द हंड्रेड लीग संघाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 पासून ओव्हल इनव्हिन्सिबल्स संघ एमआय लंडन या नावाने मैदानात उतरेल. सध्या ओव्हल…

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही, केंद्राचा मोठा निर्णय!

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन्ही देशांतील क्रिकेट सामन्यावर बंदी घालणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी कारण देताना क्रीडा मंत्रालयाने…

चाहत्यांना धक्का! अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय

स्थानिक क्रिकेटच्या 2025-26 च्या हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. रहाणेने आपली भूमिका मांडताना, “नवीन नेतृत्व तयार करण्याची ही योग्य वेळ आहे,” असं आपल्याला वाटत असल्याचं…

रोहित शर्मा-विराट कोहलीला आयसीसीकडून मोठा झटका

आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मंगळवारी 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आता अवघ्या काही तासांनी आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे.…