ऑस्ट्रेलियाला पोहोचताच Virat Kohli ची नवी पोस्ट व्हायरल…
भारताचा संघ हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर काही दिवस असणार आहे. या दौऱ्यावर भारताचा संघ हा कांगारुच्या संघाविरुद्ध तीन सामन्याची एकदिवसीय मालिका त्याचबरोबर पाच सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी…