‘धोनीमुळे मी गिरगिट झालो होतो…’, दिनेश कार्तिक माही बद्दल असं का म्हणाला?
भारतीय संघाचा माजी विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत(Dhoni) मोठं वक्तव्य केलं आहे. कार्तिकने सांगितलं की, धोनी संघात आल्यानंतर त्याला सतत आपला खेळ बदलावा लागला. वेगवेगळ्या भूमिका स्वीकारत…