Ind vs Pak Asia Cup 2025 Live सामना ‘असा’ पहा मोबाईलवर फ्री!
आशिया कप 2025 मध्ये क्रिकेटप्रेमींची सर्वात जास्त उत्सुकता असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना(Match) रविवारी रंगणार आहे. 14 सप्टेंबर रोजी दुबईत हा हाय-वोल्टेज सामना होणार आहे. यासाठी अनेक लोक आतुरतेने वाट…