भारत-पाकिस्तान सामान्यावर मोठं संकट, या अहवालाने वाढली चाहत्यांची धाकधूक
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्राम (T20 World Cup) अखेर नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान सरकारने आपला पूर्वीचा निर्णय बदलत भारताविरुद्ध खेळण्यास हरकत नसल्याचे…