Category: क्रिडा

बांगलादेशवर 11 धावांनी मात, पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, टीम इंडिया विरुद्ध भिडणार

पाकिस्तानने सुपर 4 फेरीतील आपल्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 11 धावांनी मात(match) केली आणि अंतिम फेरीत धडक दिली आहे. आता अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत. आशिया कप 2025 स्पर्धेत…

अभिषेक शर्माची फटकेबाज अर्धशतकी खेळी; फ्लाइंग किसने रंगत वाढवली!

भारतीय टी20 संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आशिया कप 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या मॅचविनिंग अर्धशतकानंतर(half-century) त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांनाही धो-धो फटकेबाजी करत चिरडून टाकले. मात्र या वेळी…

‘या’ देशाच्या क्रिकेट बोर्डालाच केले सस्पेंड….

आयसीसीने(ICC) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ते खेळाडू आणि खेळाच्या दीर्घकालीन हितांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि अमेरिकेत क्रिकेटच्या विकासाला चालना देण्यासाठी काम करत आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय…

कोण आहे ही लैला जिच्यासाठी अभिषेक शर्मा झाला मजनू, जाणून घ्या…

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात अभिषेक शर्माने केलेल्या तडाखेबंद अर्धशतकामुळे भारताने विजय मिळवला आणि हा तरुण स्टार देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मैदानावरील त्याच्या या चमकदार खेळीसोबतच आता त्याच्या कथित गर्लफ्रेंड…

श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

आशिया कप 2025 स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण सामन्यात (match)पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या अंतिम फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत. तर श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आशिया कप स्पर्धेतून श्रीलंकेचं…

अखेर ठरलं! सौरव गांगुलीची पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली सोमवारी पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट(sports news) असोसिएशनच्या चा अध्यक्ष बनला आहे. तो सहावर्षांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदावर विराजमान झाला असून त्याची निर्विरोध निवड झाली आहे. सोमवारी…

क्रिकेटला अलविदा; वेगवान गोलंदाज खेळाडूच्या निर्णयानं क्रिकेट जगत हैराण!

क्रिकेट(cricket) जगतामध्ये सध्या आशिया चषकाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे इतर देशांच्या क्रिकेट विश्वातूनही काही महत्त्वाची वृत्त समोर येत आहेत. अशाच एका वृत्तानं Cricket Lovers ना धक्का बसला आहे. कारण, वेगवान…

शर्माची मिस्ट्री गर्लफ्रेंड चर्चेत! जाणून घ्या नेमकी कोण आहे ती?

भारत-पाकिस्तान सामन्यातील दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा प्रचंड चर्चेत आला. पण त्याच्या खेळाइतकंच आता त्याच्या कथित गर्लफ्रेंडचं(girlfriend) नावही चर्चेत आहे. सामना संपल्यानंतर तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे…

टीम इंडिया भिडणार बांगलादेशसोबत, हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड?

आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील पुढील लढत (match)भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहता भारताचे पारडे जड असून, टीम इंडियाला हरवणे बांगलादेशसाठी सोपे नाही. टीम इंडिया भिडणार…

सचिन तेंडुलकरबरोबरच्या अफेरबद्दल मराठी अभिनेत्रीचा गौप्यस्फोट…

भारताच्या क्रिकेट आणि बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये नेहमीच क्रिकेटपटू (cricketer)आणि अभिनेत्री यांच्यातील नात्यांबाबत चर्चेचा ओघ असतो. याच क्रमात काही दशकांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि शिल्पा शिरोडकर यांच्यात कथित अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हा…