Category: क्रिडा

भारतीय संघासाठी आनंदाची बातमी…

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये काल पहिला सामना संपला होता. या सामन्यामध्ये भारताच्या(Indian) संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या सामन्यामध्ये 30 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेमध्ये आघाडी…

Women Cricket World Cup विजयानंतर केंद्रीय करारांमध्ये होणार सुधारणा

अलिकडेचे भारतीय महिला क्रिकेट (cricket)संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या कामगिरीने भारतीय महिला संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता भारतीय पुरुष संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यातील वेतनाबाबत विषमता…

कसोटी क्रिकेटमध्ये हा क्रिकेटर बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’,

टीम इंडियाचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कोलकाता कसोटीत केशव महाराजच्या गोलंदाजीवर एक लांब षटकार मारून इतिहास रचला. या एका षटकारासह तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक…

टीम इंडियाच्या ‘लाला’सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा ‘लाल’

आयपीएल २०२६ चा हंगाम सुरु होण्याआधीच मिनी लिलावापूर्वी सर्वात मोठा आणि धडाकेबाज ट्रेड समोर आला आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. संजू सॅमसन हा चेन्नई सुपर…

दक्षिण आफ्रिका मालिकेदरम्यान कुलदीप यादव टीम इंडियाची साथ सोडणार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. हि मालिका भारतील संघासाठी फार महत्वाची आहे, भारताच्या(India) संघाने ज्याप्रकारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलला युवा संघासह सुरुवात…

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना आजपासून

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना(match) आजपासून कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार असून, जवळपास पाच वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा भारतात आमनेसामने येत असल्याने क्रिकेटप्रेमींची…

रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही?

वनडे वर्ल्डकप 2027 च्या तयारीसाठी टीम इंडियाच्या मोर्चेबांधणीची प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन दिग्गज खेळाडू महत्त्वाचे ठरतील. वनडे वर्ल्डकपपर्यंत अजून दीड वर्षांचा कालावधी…

“मी खेळणारच!” रोहित शर्माची ठाम घोषणा…

भारतीय क्रिकेटमधील दोन सर्वात मोठी नावे म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या चर्चेत आहेत. दोघेही आता टीम इंडियासाठी फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळतात, आणि बीसीसीआयने नुकतेच या दोघांसह सर्व सीनियर…

पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार?

भारत(India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जवळजवळ…

टीम इंडिया पहिल्या वनडेसाठी सज्ज, तिलक वर्माकडे नेतृत्व, सामना किती वाजता?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असली तरी, त्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील अनऑफीशियल वनडे…