नेटवर्कसाठी थेट विजेच्या खांबावर! दादाची जुगाडू स्टाईल व्हिडिओ Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणो अनोखे व्हिडिओज (video)व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अशातच एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर…