कुत्र्याची शिकार करायला घरात घुसला अन् उंदराला पाहताच पळत सुटला; भित्र्या वाघोबाचा मजेदार Video Viral
जंगलाचा राजा सिंह असला तरी आपल्या शक्तीमुळे जंगलाचा सर्वात धोकादायक शिकारी म्हणून वाघाची ओळख आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील वाघ (tiger)आहे, अशात वाघाचा तो रुतबा नेहमीच आपल्या मनात बनलेला आहे…