ऐश्वर्या रायच्या ‘त्या’ कृत्याने जया बच्चन यांना मोठा धक्का..
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (actress)ऐश्वर्या राय बच्चन ही गेल्या काही आठवड्यांपासून खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. अभिषेक बच्चनआणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा एंटरटेनमेंट वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगताना…