किळसवाणा प्रकार! घरकाम करणाऱ्या महिलेने भांड्यातच केली लघवी, व्हिडीओ
उत्तर प्रदेशच्या बिजनोरमधील नागीना परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.(place)१० वर्षे एकाच घरात काम करणाऱ्या मोलकरणीचं किळसवानं कृत्य समोर आलं आहे. या मोलकरीण महिलेने घरामध्ये भांडी घासताना त्यावर लघवी केल्याचा…