दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! आजपासून हॉल तिकीट जाहीर
दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.(tickets) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने SSC Exam 2026 साठी हॉल तिकीटाबाबत स्पष्ट सूचना जारी केल्या असून, ही हॉल…