Category: देश-विदेश

रशियन तेलावर लादणार नवे निर्बंध..; मोदी सरकारचा नाव प्लॅन?

अमेरिका रशियन तेलावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी करत आहे. रशियाच्या सुप्रसिद्ध तेल कंपन्यांना लक्ष्य केले जाणार असून २१ नोव्हेंबरपासून रोसनेफ्ट आणि लुकोईलवर अमेरिकेची नजर असेल. याच पार्श्वभूमीवर, भारतातील तेल कंपन्यांनी…

दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; पत्नीसमोरच पतीला ट्रकने चिरडले

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला जबर धडक दिली. दोघेही वाहनासह खाली पडले. त्याच दरम्यान ट्रकचे (truck)चाक अंगावरून गेल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही भीषण घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत आऊटर रिंगरोडवर…

प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील लालखदनजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. हावडा मार्गावर जाणारी एक प्रवासी ट्रेन मालगाडीला धडकली. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला असून अनेक डबे रेल्वे रुळावरून घसरले. ज्यामुळे प्रवाशांमध्ये(Passenger)…

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; जगभरात खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान , रशिया आणि चीन या देशांवर गंभीर आरोप केले आहेत. हे देश गुप्तपणे भूमिगत अणुचाचण्या करत असून, याच चाचण्यांमुळे परिसरात भूकंप होत असल्याचा खळबळजनक…

नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार

ऑक्टोबर महिना संपल्यानंतर आता नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. ऑक्टोबरमध्ये दसरा, धनत्रयोदशी, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात तुम्ही बँकेतील(Banks) काही कामाचं नियोजन करत असताल तर तुम्हाला बँका किती दिवस…

अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट

नाशिक : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान झाल्याने कांदा उत्पादकांचे गणित बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे(onion) क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर…

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने एचएसआरपी नंबर प्लेट(Number Plate) सगळ्या वाहनांसाठी सक्तीचे केले आणि वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जो तो HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी धावपळ करत होतो. हीच धावपळ कमी…

आजपासून आधार कार्डच्या नियमात बदल…

आधार अपडेटसाठी(Aadhaar card) रांगेत उभे राहण्याची गरज आता जवळजवळ नाहीशी झाली आहे. एका मोठ्या बदलाप्रमाणे, UIDAI ने नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याची परवानगी दिली आहे. हा बदल आज,…

काँग्रेस पक्षाला भगदाड! ‘हे’ बडे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय(political party) भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला…

आता महिलेला पाहून ‘शिट्टी’ वाजवण्यापूर्वी विचार करा! कोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण निकाल

महिलेला पाहून शिट्टी वाजवणे किंवा तिची ओढणी खेचणे हे केवळ गैरवर्तन नाही, तर तो विनयभंगाचाच गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय बोरिवली न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने(court) सहा महिन्यांच्या…