22 सप्टेंबरनंतरदेखील कमी होणार नाही पॅकेट दुधाचे दर? अमूलनेही केली घोषणा
२२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या GST 2.0 सुधारणांबाबत अमूलने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. पॅकेज्ड पाउच दुधाच्या(milk) किमतीत कोणताही बदल होणार नाही असे कंपनीने म्हटले आहे. अमूलने म्हटले आहे की पाउच दुधावर…