प्रेमाला वय नाही, या अभिनेत्रीने मुलीच्या निकाहानंतर नंतर 51 व्या वर्षी केला दुसरा निकाह
निकाहसाठी वय कधीही अडथळा ठरू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्री(actress) जवेरिया अब्बासीचा आयुष्याचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला असला तरी तिने धैर्याने पुढे जाऊन आपले…