राज कुंद्राने घेतली नवी नावं; कोट्यवधींच्या घोटाळ्यात बिपाशा-नेहाचा उल्लेख
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर सुरू असलेल्या ६० कोटी रुपयांच्या फसवणूक(scam) प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. चौकशीदरम्यान राज कुंद्राने बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्री बिपाशा…