‘दिवसाढवळ्या तो प्रायव्हेट पार्ट …’ सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, अभिनेत्रीने आता केला खुलासा
बॉलीवूड अभिनेत्री(actress) सोहा अली खानने नुकतेच एका मुलाखतीत इटलीमध्ये तिच्यासोबत झालेल्या एका धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितले, इटलीत तिला दिवसाढवळ्या एका अनोळखी पुरुषाने सार्वजनिक ठिकाणी त्रास दिला. या घटनेमुळे ती हादरली होती.…