सलूनमध्ये गेले ते परतलेच नाही, मध्यरात्री थेट मृतदेहच…
मुंबईच्या मीरा-भाईंदर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 76 वर्षीय विठ्ठल तांबे हे 16 सप्टेंबर रोजी घरातून बाहेर पडले, मात्र परत आले नाहीत. दोन दिवसांच्या शोधानंतर कुटुंबियांनी काशिमिरा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग…