वाय-फाय कनेक्शन कट केलं म्हणून पोटच्या नशेडी दिवट्यानं अमानुष मारहाण करत आईला ठार मारलं Video Viral
जयपूरमध्ये एका मुलाने त्याच्या आईला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तरुणाने आईला बेदम मारहाण करताना दिसत आहे.. पत्नीला मारहाण(attack) होताना पाहून, कॉन्स्टेबल पती तिच्या बचावासाठी धावतो. मुलगा…