गणपतीच्या तिसऱ्या दिवशी ब्रम्ह योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
आज शुक्रवार, 29 ऑगस्टचा दिवस काही राशीच्या(zodiac sign) लोकांसाठी चढ उताराचा राहील. चंद्र तूळ राशीमध्ये दिवसरात्र आपले संक्रमण करणार आहे. आज शुक्रवार असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र असेल. तसेच…