4 वर्षांतच पत्नीपासून विभक्त? प्रसिद्ध जोडप्याच्या घटस्फोटाची चर्चा
‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेता नील भट्ट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत घटस्फोटाच्या(divorce)चर्चा जोर धरू लागल्या…