आनंदाची बातमी! आता पुढचे ३ दिवस रात्री १२ पर्यंत खेळता येणार गरबा-दांडिया
नवरात्र सुरु आहे. नवरात्रीत नऊ दिवस गरबा-दांडिया खेळला जातो. (played)नऊ दिवस सर्वजण देवीची भक्तीभावाने पूजा करतात. अनेक ठिकाणी रात्री गरबा खेळला जातो. दरम्यान, आज वीकेंड असल्यामुळे गरबा खेळायला खूप गर्दी…