नजर लागू नये म्हणून चक्क सनी लियोनीचा फोटो शेतात लावला; शेतकऱ्याच्या करामतीने गावकरी खो खो हसले
अभिनेत्री सनी लियोनी आपल्या बोल्ड लूक साठी प्रसिद्ध आहे.(avoid)तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिची अनेक आयटम साँग्स खूप लोकप्रिय झालेले आहेत. बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख…