Month: November 2025

Ducati च्या ‘या’ बाईकचा मार्केटमध्ये जलवा; किंमत फक्त…

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन दुचाकी गाड्या लॉंच केल्या जातात. प्रत्येक ऑटोमोबाइल कंपनी आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करते. डुकाटी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन बाईक(bike) भारतीय बाजारपेठेत…

प्रेमाच्या अफवा ठरल्या घातक! कार्यालयातील टोमण्यांना कंटाळून दोन सरकारी कर्मचाऱ्यांची आत्महत्या

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटनेन सगळ्यांना धक्का बसला आहे. तुम्ही विचार करा एका कार्यालयात काम करणाऱ्या अनेकांचे प्रेम संबंध कार्यालयात तयार होतात. किवा तशा काही घटना घडल्याचं आपण…

तिरडीच्या काठ्यांनीच फोडली डोकी; पंचगंगा स्मशानात हाणामारी

कोल्हापूर : पंचगंगा(Panchganga) स्मशानभूमीत बुधवारी (दि. 26) सकाळी रक्षाविसर्जनावेळी किरकोळ कारणावरून दोन नातेवाईक गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. रक्षाविसर्जनाला वेळेत न आल्याची कारणावरून वाद वाढत गेला आणि अखेर दोन्ही बाजूंनी अंत्यसंस्काराच्या…

‘मी लग्न करायला तयार, पण फक्त मुलगी….’, युजवेंद्र चहल पुन्हा बोहल्यावर चढायला तयार

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल हा मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाच्या(sports news) बाहेर असला तरी अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत येत असतो. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्व पत्नी आणि कोरिग्राफर धनश्री…

एका प्रेमीसाठी 5 मुलींमध्ये झाली हाणामारी! कपडे खेचले, झिंज्या उपटल्या अन्… Video Viral

सोशल मीडियावर अनेक वेळा भांडणांचे व्हिडिओ(Video) व्हायरल होतात, विशेषतः महिलांच्या भांडणांचे. परंतु, एका बॉयफ्रेंडसाठी मुलींना भांडताना कधी पाहिलं आहे का? अलीकडेच एक अनोखे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यात…

हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!

पुण्यातील हिंजवडीच्या IT हबमधील एका अंगणवाडीत(anganwadi) घडलेल्या प्रकाराने पालक आणि स्थानिक नागरिक चांगलेच हादरले. शिकवायचं, खेळवायचं आणि सांभाळायचं अंगणवाडी केंद्र मात्र काही काळासाठी ‘बंदिस्त खोली’ बनलं. अंगणवाडीतील 20 चिमुकल्यांना आत…

सोन्यात मोठा उलटफेर! तीन दिवसात किंमतीत तुफान, काय आहे भाव?

सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. (gold)इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार, गुरुवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव वाढून 1,26,081 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर चांदीच्या…

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणं जुळणार? पवारांच्या राष्ट्रवादीने दिले संकेत..

राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपचांयत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत.(politics) राज्यात विविध जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. इतकंच नव्हे तर, अनेक जिल्ह्यात महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकांच्या…

पुदिन्यामुळे खरचं वजन कमी होतं का? जाणून घ्या आयुर्वेदिक फायदे….

पुदिना हा सुगंधी आणि औषधी गुणांनी समृद्ध असा हिरवा पाला आहे.(weight)आयुर्वेदात पुदिन्याला शीतल, पचनास मदत करणारा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा माना जाते. दैनंदिन आहारात किंवा घरगुती उपायांमध्ये त्याचा समावेश केल्यास…

5-10 नाही तर तब्बल इतक्या वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याला डेट करतेय मलायका?

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.(diamond)आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर प्रकाशझोतात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायकाचं नाव एका नव्या तरुणाशी जोडलं जात आहे. मुंबईतील एका…