तर पेट्रोल-डिझेल प्रति लीटर ५०-६० रूपयांवर येणार, सर्वसामान्यांना दिलासा देणारा दावा
पेट्रोल डिझेलच्या किंमती गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत.(claim)पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. परंतु पेट्रोलचे दर कमी व्हावेत, अशी वाहनधारकांची इच्छा आहे. दरम्यान, देशात…