ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे शाळा बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश
इथिओपियातील हेले गुब्बी ज्वालामुखीचा(eruption) जोरदार उद्रेक झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. मध्यरात्री समुद्री मार्गे वाहत आलेली ज्वालामुखीची राख भारतात पोहोचताच अनेक राज्यांमध्ये हवेची गुणवत्ता काही तासांतच गंभीर पातळीवर पोहोचली. राजस्थान,…