तेल की तूप कोणते दिवे दारात लावणं लाभदायक, जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट…
दिवाळीत दिवे लावणे अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवणारे एक पवित्र प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार, तूपाचे दिवे खूप पवित्र असतात; तूप अग्नि तत्वाचे शुद्धीकरण करते आणि देवी लक्ष्मीला आकर्षित करते. तूपाचे(ghee)…