‘वन नाईट स्टँडनंतर गरोदर राहिलेले…’; गर्भपाताबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
‘बिग बॉस’ला टक्कर देणाऱ्या अश्नीर ग्रोवरच्या ‘राईज अँड फॉल’ या रिॲलिटी शोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली अभिनेत्री कुब्रा सैत सध्या तिच्या एका वैयक्तिक खुलाशामुळे चर्चेत आहे.वयाच्या तिसाव्या वर्षी घेतलेल्या गर्भपाताच्या…