इचलकरंजी मुख्य रस्त्यावर दिवाळी बाजारास बंदी; यंदा थोरात चौक व आवळे मैदान परिसरात भरवला जाणार बाजार
इचलकरंजी शहरातील वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार(market) यंदा पहिल्यांदाच बंदीच्या छायेत आला आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावर बाजार भरविण्यास बंदी घालण्याचा…