कोणीतरी गुपचूप लेकीचा Video काढतंय; विमानतळावर दीपिकाला कुणकूण लागताच…
अभिनेत्री दीपिका पादुकोण काही दिवसांपासून अर्थात तिच्या लेकीच्या(daughter) जन्मानंतर बराचसा वेळ तिच्या संगोपनासाठी देताना दिसत आहे. माध्यमांसमोरही दीपिका सहसा कमीच दिसते. काही महत्त्वाचे कार्यक्रम वगळता तिनं इतर कुठंही हजेरी लावल्याचंसुद्धा…