राजगडावर भीषण दुर्घटना! ‘या’ कारणामुळे तरुणी दरीत पडली
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर शनिवारच्या दिवशी भीषण अपघात(accident) घडला. फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला आणि बचावाचा प्रयत्न करताना एका तरुणीचा तोल गेल्याने ती सुमारे 40 फूट खोल…