Author: smartichi

जीभ वळवळते, भाषा कळवळते……

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: देवानं तोंड दिलय म्हणून काहीही बोलायचे काय? किंवा जिभेला काही हाड आहे की नाही? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते तेव्हा समोरचा कुणीतरी काहीतरी बरळतोय किंवा भाषा सभ्यतेला दाढेखाली…

आयफोन 17 साठी नागरिकांमध्ये मारामारी, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबईच्या BKC जिओ सेंटरमधील ॲपल (Apple)स्टोअरबाहेर iPhone 17 खरेदीसाठी झालेल्या गर्दीत आज गोंधळ उडाला. पहाटेपासून ग्राहकांची प्रचंड रांग लागली होती. परंतु नवीन फोन हातात लवकर मिळावा, यासाठी झालेल्या धक्काबुक्कीतून बाचाबाची…

या’ कारणामुळे झाले नाही लग्न कोण आहे हि अभिनेत्री…

२००० मध्ये हृतिक रोशनसोबत “कहो ना प्यार है” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अमिषा पटेल एका रात्रीत स्टार बनली. तिच्या निरागसतेने आणि सौंदर्याने लोकांना भुरळ घातली. २००० च्या दशकातील क्रश…

नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा, ‘या’ दुचाकींवर होईल हजारोंची बचत

महाराष्ट्रात(Maharashtra) नवरात्रीचे औचित्य साधून उत्सवाचा रंगतदार आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीची आराधना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सजवलेल्या दांडियाच्या रात्रभर चालणाऱ्या रंगतदार जल्लोषाच्या तयारीत राज्यातील नागरिक मग्न झाले आहेत. अशा…

…….आणि नरेंद्र मोदी यांचा राजीनामा झालाच नाही…..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तची भगवी शाल अंगावर घातली गेल्यानंतर संबंधिताने दुसऱ्यासाठी आपली जागा रिक्त केली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी काही महिन्यापूर्वी एका…

या खेळाडूवर दु:खाचा डोंगर एकेकडे 5 षटकार तर दुसरीकडे वडिलांचे निधन

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये काल सामना (match)पार पडला या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाची पहिल्या 10 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावले होते. त्यानंतर मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी चांगली भागिदारी केली. राशिद…

श्रिया पिळगांवकरने लग्नाबद्दल पहिल्यांदा केला खुलासा; म्हणाली

मराठी(Marathi) चित्रपटसृष्टीतील लाडकं जोडपं सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक श्रिया पिळगांवकर सध्या तिच्या कामामुळे खूप चर्चेत आहे. ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माइंड्स’ आणि नुकत्याच आलेल्या ‘मंडला मर्डर्स’ या वेब सिरीजमुळे ती…

भर कार्यक्रमात महाराष्ट्र गीत सुरूच होईना, CM फडणवीस उठले अन्…पाहा व्हिडीओ

नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेलिब्रेटिंग वर्ल्ड बांबू डे’ कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला आणि या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेनं सर्वांनाच थक्क…

पावसाचा इशारा! १० जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

नवरात्राच्या तोंडावर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा (Rain)इशारा दिला आहे. रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अद्याप अनेक भागांत सुरू असून, पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार…

ORS प्यायल्यामुळे खरचं शरीरातील थकवा कमी होतो का? जाणून घ्या

उन्हाळ्यात जास्त घाम, उष्माघात, उलट्या किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाणी आणि खनिजे झपाट्याने कमी होतात. अशा वेळी डिहायड्रेशनची समस्या गंभीर होऊ शकते. यावर सहज उपलब्ध आणि प्रभावी उपाय म्हणजे ओआरएस(ORS)…