BSNL चे प्रीपेड प्लान्स आता अधिक स्वस्त, 15 ऑक्टोबरपर्यंत मिळणार जबरदस्त ऑफर
जर तुम्ही सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी BSNL चे सिम कार्ड वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर लाँच केली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना आणखी…