मतदानासाठी काही पण ! दीड लाख खर्च केले, तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे.(directly)काही ठिकाणी मांडीला मांडी लावून बसणारे महायुतीतील नेते मंडळी स्थानिक पातळीवर मात्र आपल्याच विजयासाठी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत. तर काही…