सुनावणी राहिली बाजूला वकील करत राहिला महिलेला KISS; दिल्ली उच्च न्यायालयचा Video Viral
दिल्ली उच्च न्यायालयाच्या (High Court)व्हर्च्युअल सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये चालू सुनावणीमध्ये एका वकिलाने महिलेला चुंबन घेतले. या ऑनलाईन सुनावणीवेळी कॅमेरा चालू ठेवत चुंबन घेतले. याचा…