‘तिचे एकाच वेळी दोघांसोबत संबंध…’; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
बॉलीवूड आणि अफेयर(relationship) याबद्दल वर्षानुवर्षे चर्चा होत असतात.अभिनेता दीपक पाराशर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचे आणि अभिनेत्री झीनत अमान यांच्यातील कथित नात्यावर, तसेच झीनत आणि संजय खान यांच्या वादग्रस्त…