भारतातील ‘या’ लोकांना नाही मतदानाचा हक्क, कारण घ्या जाणून…
भारतात मतदान(Voting) हे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वपूर्ण हक्क आहे. नागरिक आपल्या मताद्वारे आपल्या सरकारची निवड करतात आणि योग्य प्रतिनिधी ठरवतात. 18 वर्षे वयाच्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार असतो, मात्र काही नागरिकांना…