एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. (strength) येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज महापालिका निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज…