बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडून नवऱ्याला कारमध्ये कोंबून किडनॅप करण्याचा थरारक प्रयत्न, पण…
नाशिक शहरातील सातपूर परिसरात भरदिवसा एका तरुणाचे(young man) अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, तरुणाने प्रसंगावधान राखून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट पोलिस ठाणे गाठल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी सातपूर…