आता म्युच्य़ुअल फंडमधून थेट UPI पेमेंट; Pay with Mutual Fund फीचरची मोठी चर्चा
आता गुंतवणूकदार त्यांच्या म्युच्युअल फंडात UPI च्या माध्यमातून पेमेंट करु शकतील.(funds)इतकेच नाही तर ते पैसे सुद्धा काढू शकतील. त्यासाठी Pay with Mutual Fund हे फीचर आले आहे. गुंतवणूकदार त्यांच्या लिक्विड…