Maruti Fronx की Hyundai Venue, आजपासून कोणती कार झाली जास्त स्वस्त?
जीएसटी कमी झाल्याने अनेक कारच्या किमती कमी(prices) झाल्या आहेत. अशातच चला जाणून घेऊयात की Maruti Fronx जास्त स्वस्त झाली की Hyundai Venue? पूर्वी कार खरेदी करताना आपल्याला 28 टक्के टॅक्स…